bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02045
Miroad cha Rajadhiraj
शीतल नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शीतल नगर, गणेश मंदिराजवळ,मिरा रोड (पूर्व) नोंदणी क्र.: महा/११५९/०३, ठाणे शितल नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ३८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपले मंडळ सामाजिक, सांस्कृतिक तसेच क्रीडाक्षेत्रात अग्रेसर आहे. गेल्या ३८ वर्षांपासून आपले मंडळ रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृद्धाश्रम, दिव्यांग व अनाथ आश्रमला सहकार्य, दरवर्षी मोफत वह्या वाटप इत्यादी सामाजिक उपक्रम राबवीत आहे मागील ४ वर्षांपासून निर्धार प्रतिष्ठानच्या सहकार्याने वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन, निर्माल्यापासून खतनिर्मिती अशा उपक्रमांची त्यात भर पडली आहे. आमचे मंडळ सन १९८९ पासून विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित आकर्षक व प्रबोधनात्मक दृश्य देखावे सादर करत आहे. या देखाव्यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने करण्यात येत आहे."
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2055 in a hash chain of 2,059. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash36bddbd9a329b4bc537bc3a8784800348fb17b63b3363da0f9ad073afda205f4
Chain head7b0f7b43e981d478247fd01d6141ef478aa46f19063ce8763b923f63a4fddb88
The chain verifies end to end as of this page load.


