bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02043
सजीव देखाव्यातुन समाज प्रभोधन
मंगमुर्ती तरुण मंडळ चाटी गल्ली मोहोळ मंगमुर्ती तरुण मंडळ हे मोहोळ शहरातील चाटी गल्लीतील प्रसिद्ध जैन मंदिर शेजारी आहे मोहोळ शहर हे सोलापूर -पुणे महामार्गावर गाव आहे़.मंगमुर्ती तरुण मंडळ हे सजीव देखाव्यासाठी प्रसिध्द आहे. तब्बल 30 वषे झाली मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, समाज प्रभोधनपर देखाव्याचे सादरीकरण केले जाते.दररोज आरतीला उपस्थित गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप केला जातो. परीसरातील व गल्लीतल्या गणेश भक्तांची उपस्थिती उल्लेखनीय असते. व त्याच्यातीलच वयोवृध्द, महिला, विध्यार्थी, याना आरती करण्याचा मान दिला जातो.पारंपारीक वाद्याचा यापर केला जातो़ भक्तीमय वातावरणात गल्लीत गणेश उत्सव साजरा केला जातो.
- Kind
- Tradition
- Place
- Solapur
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2053 in a hash chain of 2,053. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash95f41aea1bf54ff99c43871694c4b2ecaa1874249511dec9acd659d83e1c5fc2
Chain head95f41aea1bf54ff99c43871694c4b2ecaa1874249511dec9acd659d83e1c5fc2
The chain verifies end to end as of this page load.


