bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02042
This year our Bappa is in Switzerland
स्वित्झर्लंड मधील प्रसिद्ध ठिकाण माउंट Titlis ह्या सर्वात उंच अश्या पर्वतावर चालणार्या Cable Car (Ropeway) चा हा देखावा आहे, ह्या मध्ये चालत्या फिरत्या केबल कार ह्या एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाताना दाखविण्यात आल्या आहेत, पर्वताचा खाली असणारे छोटेसे गाव आहे. ज्या मध्ये घरे, झाडे, कार, रस्ते, माणसे असे अनेक बारकावे उभे उभ दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, संपूर्ण देखावा हा Eco friendly बनविलेला आहे. आशा करतो की आमचा देखावा आपल्याला नक्की आवडेल. धन्यवाद🙏
- Kind
- Story
- Place
- Nashik
- Art
- Mechanical Devices (Yantra-mātṛkā) · Kala 32
- Contributed by
- Manish Thakur
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2052 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


