bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02032
बाप्पाची सुरुवात सन 2010 साला पासून

सप्रेम जय गणेश सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की यंदाच्या वर्षी इको फ्रेंडली आरस करून एक वेगळा संदेश यातून दिला जात आहे यावर्षीचा देखावा अष्टविनायक दर्शन घडवून आणण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे बिडकर परिवारात सुरवातीला गणपती बाप्पा बसवत नसे मला स्वतः ला लहान पानापासून आवड असल्यामुळे मी हट्टी असल्यामुळे मी घरी गणपती बाप्पा बसविण्याचा हट्ट केला होता तेव्हा पासून आमच्या घरी गणपती बाप्पा ची स्थापना सुरू झाली आहे यंदाचे 16 वे वर्ष पूर्ण झाले असून या वर्षी इको फ्रेंडली आरस करण्यात आली आहे त्यामध्ये आपल्याला अष्टविनायक दर्शन देखावा सादर करण्यात आला आहे
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2042 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1ab597d649bd604a21ba3b66604858b441b57d6c020174d347337983e69d2d23
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


