bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02031
वंदे मातरम गौरवशाली इतिहासाची दीडशे वर्ष

आमच्या घरी आम्ही वंदे मातरम गौरवशाली इतिहासाची दीडशे वर्ष या संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. येथे कमळावर बसलेल्या भारतमातेच्या आणि तिरंग्याच्या चित्रासमोर आमचे गणपती बाप्पा चौरंगावर विराजमान झाले आहेत. मागे बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य असून बाजूला संपूर्ण वंदे मातरम गीत, बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे टपाल तिकीट आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे लावली आहेत. खालच्या बाजूला विविध ऐतिहासिक ध्वजांच्या पट्ट्यांनी हा देखावा सजवला आहे. अशा प्रकारे आम्ही या वर्षी आमच्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 19 September 2026
- Accepted
- 19 September 2026
Evidence
This entry is record #2041 in a hash chain of 2,050. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1dadffdef734369dd0495ba7ada7d91df43b95ef04985ea8192ddc5c17969268
Chain headc17111c7cb3f31344e72c07df97f5592ff6faf687d8bb02aca292e2af4cbfd7f
The chain verifies end to end as of this page load.


