bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02027
नवस आणि भक्ती विश्वास

आमचे घर हे गवताचे होते आणि आमच्या वडिलांनी स्वतःची इच्छा गणपती बाप्पाला बोले कि माझे घर जर बांधून झाले तर मी तुझी प्राण प्रतिष्ठा करेन आणि तुझी मूर्ती दरवर्षी आणेल आणि एका वर्षात घर बांधून झाले आणि असेच परंपरा चालू झाली ती आजतागयत आहे आमची ही मूर्ती शाडू मातीची असते आणि मूर्तिकार हे संजय तारळकर आहे
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2037 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdbd975779ddfe62a1588265bca8a86f9bc68f2e100477973b403f860f469fec5
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


