bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02015
आमच्या घरातील गणपती फोटो पाठवायचा आहे

गुरूपादप्पा गुब्याड अक्कलकोट शहर ४१३२१६ मो-७३८५९८३७३५ आमच्या घरातील गणपती बाप्पा एका छोट्या केदारनाथ मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये विराजमान झाले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेल्या बाप्पाच्या गळ्यात फुलांचा हार आहे, आणि मंदिरासमोर नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. एका बाजूला पाण्याचा अभिषेक होणारे शिवलिंग असून दुसऱ्या बाजूला त्रिशूळ आणि डमरू सजवला आहे. पाठीमागे भगवान शंकराचे चित्र असून निळ्या आणि पांढऱ्या प्रकाशाने संपूर्ण देखावा उजळून निघाला आहे. अशा भक्तिमय वातावरणात आम्ही या वर्षी आमच्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2025 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash19d20c43a38b534f01af247efe1c87edaaab0134342e74a7e5e4a036f53a5f63
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


