bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02008
आमच्या गल्लीतील 15वर्षे जुना गणपती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ 🙏🌺🚩 बाप्पा घरी आला की आपल्या माणसांनी आवर्जून दर्शनाला यावं… त्यांच्या भेटीने घरातला उत्साह आणि आनंद आणखी वाढतो. ❤️ आज माझी सहकारी सोनल बाप्पाच्या दर्शनासाठी घरी आली होती. बाप्पाचं दर्शन, थोड्या गप्पा आणि तिच्या आपुलकीच्या भेटीने मन अगदी प्रसन्न झालं. 🙏🌺 बाप्पा, आपल्या या नात्यांवर तुझी कृपादृष्टी आणि आशीर्वाद सदैव राहू दे. ❤️🚩 गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺
- Kind
- Tradition
- Place
- Gondia
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2018 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash85ed890367db7872a15833ec3d8533b334ef62ac197bd313e592a359b85b143f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


