bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-02004
परंपरा

आमच्या घरचा गणपती आला की घर प्रसन्न होते. गेली कित्येक वर्षे आमचे काही घरातले मुंबई, पुणे मध्ये असतात ते सर्व एकत्र येतात. तेव्हा घर भरून जाते. त्यांच्याशी गप्पा मारत मारत कधी दिवस संपतो हेच कळत नाही. खरं सांगायचं तर आमच्या घरचा गणपती हा गेली 50-60 वर्षे आहे. आणि आम्ही ठरवलं आहे की काहीही झालं तरी गणपती हा आपला एकच ठेवायचा.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #2014 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8527f87dd00ee4f5e5b4e5c5624c6789a59a4ec100104d15612861aab04474af
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


