bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01988
4

*नामलगावचा १५० वर्षे पुरातन आशापूरक गणेशा* *डॉ सुवर्णा हुबेकर* गोंदिया: गणेश भक्त डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी नामलगावच्या जागृत गणेशाची माहिती दिली. बीड जिल्ह्यात कर्परा, नारदा आणि बिंदुसरा या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर (गणेशकुंड) हा प्रसिद्ध गणपती आहे. आख्यायिकेनुसार, मातृशापाने पीडित यमराजाने येथे स्नान करून श्री गणेशाची कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन गणेशाने त्याला शापमुक्त केले. यमराजाची आशा पूर्ण झाल्याने त्याने येथे मूर्तीची स्थापना केली, म्हणून याला *'आशापूरक गणेश'* *- डॉ. सुवर्णा हुबेकर, गोंदिया*
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1998 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash48e497e86e5209e96e3ce88a4c6af602c3d1b13441e5a5e0367656b2f92651e7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


