bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01985
ग्राम पाटेकुरा गोंदिया येथील गणेशोत्सव

ग्राम पाटेकुरा गोंदिया येथील जिल्हास्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक स्पर्धेत असलेल्या गणेश मंडळाच्या श्री गणेशजीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. व माझा गणेश मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व एक वृक्ष देऊन पर्यावरणाचा संदेश देत श्री गणेशाच्या आरतीचा मान देत मानसन्मान केला.💐 HPV लसीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला डॉ सुवर्णा हुबेकर यांनी मार्गदर्शन केले 🌹
- Kind
- Story
- Place
- Gondia
- Art
- Horticulture (Vṛkṣāyurveda-yoga) · Kala 53
- Contributed by
- डॉ सुवर्णा हुबेकर गोंदिया
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1995 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash195cd0a5a288c7c3fb0a7ece35ff931a6559ab2b4384af830f5e64f7e9a2ec0e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


