bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01980
नाही 10 वर्ष जुना

आजी नाही पण माझी आई चिखलापासून गणपती बनवायची कारण त्यावेळेस आमची परिस्थिती बेताची होती गणपती आणायला पैसे नसायचे त्यामुळे आई दोन दिवस माती बिजू घालत असे व त्यापासून गणपती बनवत असे नंतर त्याला कुंकू आणि हळद याने कलर द्यायची व तोच गणपती घरात स्थापन करायची मी ते हे स्वतः डोळ्याने बघितले आहे
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Painting (Ālekhyam) · Kala 21
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1990 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashb4bcf4aa9bb5614a2889cc1b234da5a5265df30787ed08409641162ae3711917
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


