bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01978
गणपती माझा लाडका

गणपती हा सर्वांचाच लाडका आहे लहान मुलापासून तो वृद्ध माणसापर्यंत आमच्याकडे गणपती दहा दिवसांसाठी स्थापना केली जाते हे दहा दिवस कसे जातात हे समजतही नाही सकाळ संध्याकाळ आरती करणे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपतीला खाऊ घालने लहान मुलांना तर गणपतीचं आकर्षण आहे ज्या दिवशी गणपती चे विसर्जन ( आनंद चतुर्दशी )करायचे असते त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते त्यामुळे हा उत्सव सर्वांनाच आवडतो आणि आमच्याकडे तर तो खूपच प्रिय आहे गणपती सर्वांचा लाडका आहे त्यामुळे मला या गणपती माझा लाडका हे शीर्षक सुचले 🙏🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1988 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc1e8131fe353c3aaaa34847f6b797a4cb658f10aabf9efe6c8111276dbb14a1d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


