bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01966
सिद्धिविनायक मित्र मंडळ
🌺 श्री गणेश उत्सवाचे सुंदर वर्णन 🌺 आमच्या घरी श्री गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. सुंदर सजावट, आकर्षक आरास, रांगोळी आणि फुलांनी गणपती बाप्पांचे स्थान मनमोहक सजवले आहे. दररोज गणरायाची मनोभावे पूजा, आरती व नैवेद्य केला जातो. श्री गणेश हे बुद्धी, ज्ञान, सुख आणि समृद्धीचे दैवत मानले जातात. त्यांच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!” 🙏🌺
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- रिहान रोहिदास हाडवळे
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1976 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6d8beaa4e76c57861292651a6e56cd08e7b148c45f5fc13790cba3afb38444b2
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


