bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01956
सांस्कृतीचे जतन व संवर्धन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायशी नंबर 1 ता चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे क्ले मातीचा वापर करून मुलांना गणपती बाप्पा ची मूर्ती कशी बनवायची. गणपती बाप्पा चे आवडते फुल, फळ, वाहन उंदीर मामा त्याच प्रमाणे दुर्वा, आवडता प्रसाद मोदक सर्व सुंदर व छान विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले व गणपती बाप्पा याच्या गोड गीताची साथ घेऊन व्हिडिओ बनवला. नृत्य सुद्धा केले. बप्पा च्या आगमनाने खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांमध्ये सहशालेय उपक्रम झाला. सृजनशीलतेला विकास झाला.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Children's Toys (Bālaka-krīḍanaka) · Kala 33
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1966 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashde918e81e3e3bdb8ce7e312d27d4feed3fcd436041a1b266252d652e72153f58
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


