bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01955
Ganpati chalchitra decoration

गणपती सजावट स्पर्धेसाठी विशेष आकर्षण घोड्यांचा रिंगण – फिरता देखावा वारकरी परंपरेतील घोड्यांचे रिंगण साकारण्यात आले आहे. घोडे गोलाकार फिरताना दिसतात. वारकरी दिंडी – फिरता देखावा टाळ-मृदंग आणि भगव्या पताका घेऊन वारकरी भक्तिभावाने चालताना दाखवले आहेत. श्री विठ्ठल – फिरता देखावा विठ्ठलाच्या भक्तिमय रूपाचा आकर्षक फिरता देखावा. संत तुकाराम महाराज गरुडावर – फिरता देखावा संत तुकाराम महाराज गरुडावर आरूढ होऊन आकाशमार्गे प्रवास करताना दाखवले आहेत. दीपमाळ – फिरता व प्रकाशमान देखावा पंढरपूर मंदिराच्या परिसरातील दीपमाळ प्रकाशमान होताना दाखवली आहे. विशेष आकर्षण “फिरते चलचित्र, भक्तीचा अनुभव आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे दर्शन” औदुंबर अनिल पिंपरे 355/D 46, good luck chs sector 3, CHARKOP kandivali west Mumbai 400067 Mobile = 8850 931 425/ 98693 24940 Email = [email protected] Youtube link = https://youtube.com/shorts/Ua33BEfyVfE?si=36zdDZWqCZy3Qrp3
- Kind
- Story
- Place
- Mumbai Suburban
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1965 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash67888025323d80c04668132fef4b82f8a23e81e9d1f53d09c761b8573a2856f0
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


