bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01738
गणेशोत्सव
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक प्रमुख उत्सव आहे . महाराष्ट्रात विशेषतः कोकण विभागात या उत्सवाला खूपच महत्व प्राप्त आहे . आनंद, उत्साह , आणि भक्ती यांचा संगम गावोगावी पहायला मिळतो . पुणे , मुंबई व इतर ठिकाणी कामाच्या निमित्ताने वास्तव्य करणारे सर्व कोकणवासीय आपल्या मूळ गावी हमखास न चुकता येतात . या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठे लोकांचे हंगामी स्थलांतर म्हटले तर वावगे ठरणार नाही . गावोगावी प्रत्येक घरी लाडक्या गणरायाच्या मुर्तीची भक्तीभावाने आराधना केली जाते . आणखी बरंच काही ......
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- विक्रम शिंदे .
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1748 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5f1cc78e91ec7fd826c885ceda42d6bdcf95052950d6b4ff1d5b7b60455da754
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


