bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01734
बाप्पाच्या स्वागतासाठी कुटुंबाने केलेली सुंदर घरगुती सजावट
1/4
हर साल गणपती बाप्पाच्या आगमनाची आम्ही मनापासून वाट पाहतो. गेल्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी आमच्या कुटुंबाने मिळून घरची सजावट स्वतःच्या हाताने केली. प्रत्येक छोटी गोष्ट आम्ही प्रेमाने आणि भक्तिभावाने तयार केली. सर्वांनी मिळून सजावट करतानाचे हे काही खास क्षण… 🙏🌺 गणपती बाप्पा मोरया! ❤️
- Kind
- Story
- Place
- Chandrapur
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1744 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4119101fcf871433a46d4178336fadc19ae3c376542500becdebeefbc2ac71e4
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


