bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01730
माझ्या मुलासोबतचा 4 वर्षाचा गणपती

आमच्या लग्नाला 7 वर्ष zale आम्ही दोघे नवरा बायको लॉकडाऊन मधे घरातून बाहेर पडून लॉकडाऊन मधे स्वतः मास्क शिवून ते sell करून त्यावर आम्ही प्लॉट घेऊन ek छोटस घर बांधून त्यावर ek गारमेंट चा ek छोटा व्यवसाय चालू kela he फक्त बाप्पाच्या श्रद्धेमुळे शक्य झालं आता आम्हाला ek मुलगा आहे त्याच नावं हर्ष आहे to बाप्पांच्या आगमनाच्या वेळी जन्माला आला तेव्हापासून आज 4 वर्ष पूर्ण झाले आम्ही घरी बाप्पाला आणतो... 🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Kolhapur
- Art
- Needlework and Tailoring (Sūci-vāna-karma) · Kala 35
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1740 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6392c6ace1c667d922db38cfca78fcbd8254a07749b4cd7e7dabf9446b4ff5c7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


