bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01676
बालाजी विल्ला सांस्कृतिक मंडळ , सोलापूर

बालाजी विल्ला सांस्कृतिक मंडळ , सोलापूर हा मंडळ बालाजी विल्ला. गांधी नगर सोलापूर येथे असून सदर जागी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यादरम्यान मुलांचे व इतर प्रौढ लोकांचे विविध स्प्रर्धा घेतल्या जातात. कॉलनीतील सर्व विविध कुटुंब मंडळी यांचा यात पूर्ण सहभाग नोंदवितात व तसेच दररोज महाप्रसाद / अन्नदान केले जाते. सदर उत्सव आमच्या कॉलनीत अत्यंत आनंदाने साजरा केला जातो.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Games of Skill (Ākarṣa-krīḍā) · Kala 52
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1686 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash7c8fed031aebd42c3da564c3047416fc0dbd23e3d822bdbe27d92c43c63f3fe0
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


