bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01607
जन आरोग्य समिती मिंटिंग
शीर्षक: इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जनआरोग्य समिती सभा आणि गरोदर माता तपासणी संपन्न!माहिती: कराड तालुक्यातील इंदोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जनआरोग्य समितीची विशेष सभा उत्साहात पार पडली. गणेशोत्सवाच्या या पावन काळात सामाजिक आरोग्याचा संदेश देत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच मातांना सकस पोषण आहार वाटप करून आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून हा उपक्रम राबवण्यात आला.
- Kind
- Story
- Place
- Maharashtra
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1617 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf43345b7649a08551c0b6c478182adeb68f366e5a172a4844812738857153fbf
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


