bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01587
Bappa At My Office

गणपती बाप्पांचे आगमन झाले की संपूर्ण वातावरण खरोखरच प्रसन्न आणि सकारात्मक उर्जेने भरून जाते. बाप्पाच्या उपस्थितीमुळे मनात एक वेगळाच आनंद आणि उत्साह निर्माण होतो.घरोघरी होणारी आरती, मोदकांचा सुगंध आणि "गणपती बाप्पा मोरया" चा गजर यामुळे सगळीकडे फक्त आणि फक्त सुखद वातावरण अनुभवायला मिळते.तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत.
- Kind
- Story
- Place
- Thane
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1597 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashed209bae01fce458512aed484199bd0a993fb97e2ee2590728be9dc8e175cd06
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


