bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01575
Bappa Blessing

आमचे हे गणपती बाप्पा बसविण्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे दरवर्षी आम्ही बाप्पांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतो गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंतचे १० दिवस कसे जातात हे माहिती सुध्दा पडत नाही माझा ३ वर्षाचे मुलगा आहे त्याला बाप्पा बद्दल खूप उत्सुकता आहे आणि तो आनंदित आहे गणेशोत्सव सुरु झाल्यापासून घरात एकदम आनंदाचे वातावरण आहे.बाप्पांचे निरोपाचे दिवशी गोर गरीब लोकांना जेवण प्रसाद देण्यात येतो त्यामुळे वेगळे असे समाधान मनाला प्राप्त होते.
- Kind
- Story
- Place
- Akola
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1585 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5c19fa919d6e2aff3ef22cbff76df5eea8e91ef40206bbb2bb5ddab037351da3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


