bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01562
अखंड चालत आलेली माझ्या परिवारातील गणेश उत्सव सन
गणपती बप्पा मोरया हिंदू संस्कृती रीती रिवाजने चालत आलेला हा उत्सव म्हणजे आमच्या साठी प्रति वर्ष एक नवीन ऊर्जा,ताकद, बळ, उत्साह, देणारा सन होय गणपती बाप्पाचे आगमन आमच्या परिवारातील सदस्य यांच्यासाठी आनंदाचे दिवस होय. माझ्या परिवारातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणजे माझे बाप्पा गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
- Kind
- Tradition
- Place
- Jalna
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1572 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6f2b55a0a1d0c91b88f01019f6856f4d8ff8f7c79af8e1daeea7b6a7c33b075e
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


