bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01557
संकटावर मात

१ कप तांदळाचे पीठ आणि १ कप पाणी घ्या. पाण्यात १ चमचा तूप व चिमूटभर मीठ घालून उकळी आणा. त्यात तांदळाचे पीठ घालून छान ढवळा. झाकण ठेवून २–३ मिनिटे वाफ येऊ द्या. गरम उकड मऊसर मळून घ्या. सारणासाठी १ कप खोबरे व ¾ कप गूळ एकत्र शिजवा. त्यात वेलची पूड व थोडी खसखस घाला. उकडीची छोटी वाटी करून त्यात सारण भरा. पाकळ्या पाडून मोदक व्यवस्थित बंद करा. १०–१२ मिनिटे वाफवून गरमागरम मोदक तुपासोबत बाप्पाला नैवेद्य दाखवा. 🙏🏻🥥🌺होता
- Kind
- Story
- Place
- Kante, sanmeshwar
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1567 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashea6317cfe718d5b010012dc2fafb48543756a0dc5385bd16dfe03473c61abea6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


