bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01447
ही गोष्ट गणरायाच्या साक्षात्कार बद्दल आहे
गणेश चतुर्थीच्या दिवशी आरती करते वेळेस गणेशा समोरील नैवेद्य साक्षात उंदीर मामा येऊन खात होते ते दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि कॅमेरा मध्ये शूट घेतले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ नक्की पहा आणि हा माझ्यासाठी किनाऱ्याचा सुभा आशीर्वाद आहे असे मला वाटते..!!❤️🙏🏻
- Kind
- Story
- Place
- Nanded
- Art
- Reading Omens (Nimitta-jñāna) · Kala 61
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1457 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash45b97a5abc0911c49bf4ec57ca3a14afa7a2fc74b5a7c923b3106868576f3fd8
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


