bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01440
तिरुपती बालाजी मंदिर

🙏 एका छोट्याशा कल्पनेपासून… एका सुंदर प्रवासापर्यंत! नमस्कार! मी भास्कर बालाजी नंदाल (भास्कर प्रिंटर्स) सोलापूर. लहानपणापासून वडिलांना प्रिंटिंग व्यवसाय करताना पाहिलं आणि त्यातूनच कलेची आणि प्रिंटिंगची आवड निर्माण झाली. त्यांच्याकडून प्रिंटिंगचं काम शिकत आज तोच व्यवसाय पुढे चालवत आहे. वडील गणपतीसाठी डेकोरेशन करत असताना त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन 2019 पासून मी स्वतः गणपती डेकोरेशन तयार करण्यास सुरुवात केली. दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि 2019 ते 2025 पर्यंतचा हा सुंदर प्रवास साकारला. ❤️ आता 2026 मध्ये एक नवीन संकल्पना — 🛕 श्री तिरुपती बालाजी मंदिर 🛕 ही फक्त सजावट नाही, तर वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेचा आणि माझ्या कलेच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. 🙏 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ ॥ श्री बालाजी महाराज की जय ॥ 🚩
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1450 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashe8eca8e6225ec954bbd966263e823f60eddeb88a4ab66efcc56561d38535144a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


