bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01413
बाप्पा सर्वांना आनंदी ठेव !

बाप्पा मी सात वर्षांची असून माझे भविष्य अत्यंत गुंतागुंतीचे राहणार आहे. कारण आताचा मनुष्य निसर्गापासून लांब जात आहे. कृत्रिम वस्तूंना जास्त महत्व देत आहे. म्हणून बाप्पा कडे माझी एवढीच इच्छा आहे. मनुष्याला निसर्गाकडे परत घेऊन ये. आणिक बाप्पा सर्वांना आनंदी ठेव !
- Kind
- Story
- Place
- Nandurbar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1423 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash2c8fcb2f514183d220ffa008f1b3b6a853cb77098a0a29f67fb4802e503a0466
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


