bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01409
'श्री गणेश दर्शन - एक दिव्य अनुभूती' - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा सोबत - 16-09-2026
गणपती बाप्पा मोरया! 🙏 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नीलेश र. गटणे, भा.प्र.से. आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल, भा.प्र.से. यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल,अतिरिक्त जिल्हाधिकारी,मुंबई शहर श्री बप्पासाहेब थोरात आणि आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थापक,एमटीडीसी श्रीमती मानसी कोठारे यांच्या मार्गदर्शन, समन्वय आणि नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री गणेश दर्शन - एक दिव्य अनुभूती’ या विशेष उपक्रमाच्या काही खास क्षणांची झलक. ✨ MTDC आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात फ्रान्स,बेल्जिअम,फिनलंड, स्वीडन,नॅार्वे,पोलंड,इजिप्त,चीन आणि थायलंड येथील दूतावासांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मुंबईतील जीएसबी गणपती माटुंगा; जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव, वडाळा; गणेश गल्ली गणपती, लालबाग; आणि केशवजी नाईक चाळ गणपती, गिरगाव येथे मान्यवरांनी श्री गणरायाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचा अनुभव घेतला.
- Kind
- Tradition
- Place
- Mumbai City
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1419 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash62c6ecf48d3a307ed9c1a46521acfad622d59d9a44d90e2445cc80497266c91a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


