bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01404
पारंपरिक उत्सव

आमची विशेष अशी गोष्ट नाही. परंतु खूप वर्षा पासून चालत आलेली परंपरा आणि वारसा आम्ही पुढे चालवण्याचा प्रयन्त नक्की करणार. आमचा बाप्पा हा 12 दिवसांचा असतो त्या मध्ये खूप काही कार्यक्रम साजरे करतो. वर्ष भर ज्याची वाट बघतो ती प्रतीक्षा आणि थकवा एक क्षणात संपतो. सगळे एकत्र येतात घर पूर्ण भरलेलं असता तो आनंद वेगळं असतो. रात्री संगीत नाच भजन आधी कार्यक्रम होतात.
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1414 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbc9c8507b5cd3854916d351866337d5f5ae3c70b315f6bf313f730be0f84a011
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


