bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01403
About My bappa

गणपती बाप्पा आमच्या घरी बसवण्याची सुरुवात एका सुंदर आठवणीपासून झाली. 🙏❤️ माझ्या भावाला पहिला मुलगा झाला, तेव्हापासून आम्ही घरी गणपती बाप्पांची स्थापना करायला सुरुवात केली. त्याआधी माझ्या काकांच्या घरी गणपती बसायचे. माझ्या भावाचा मुलगा तेव्हा लहान होता आणि तो नेहमी म्हणायचा, “बाबा, आपल्या घरी पण गणपती बाप्पा बसवायचे ना!” त्याच्या त्या निरागस इच्छेपासून आमच्या घरी गणपती बाप्पा बसवण्याची परंपरा सुरू झाली. आजही दरवर्षी बाप्पांचे मनोभावे स्वागत करताना त्या छोट्याशा आठवणीची आवर्जून आठवण होते. 🌺🙏 गणपती बाप्पा मोरया! ❤️ मंगलमूर्ती मोरया! 🙏✨
- Kind
- Story
- Place
- Shendurjana ghat
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1413 in a hash chain of 2,052. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashca122ff3f6d9afc3b5b339c145bf9a23055e992bb8bb02c4a66213ab14a80e0b
Chain head6cfde45facf2c7d15766904589c11b07e9a88db585a4b39a48fb988e8813e408
The chain verifies end to end as of this page load.


