bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01400
6
1/3
मी सिंगल कारण मदर आहे मला दोन मुले आहेत लक्ष आणि ध्रुवी घराची परिस्थिती नाही आहे व्यवस्थित पण माझं मुलं बाप्पाची मना भरावे आरती करत असतात त्यांना बापांची आगमनाची खूप आतुरता असते पण इतर काही असो आम्ही बाप्पाचा सण खूप साजरा करतो आणि आम्ही तिघेही खूप आनंदात असतो सकाळ संध्याकाळ आरती करत असतो अगदी मन भरून येतो हो खूप आधार आहे माझ्या मुलांचा मला
- Kind
- Story
- Place
- Nagpur
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1410 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9bdfe5732f710923d08e76754038fb187d1a670182be5f2d44d2433428171870
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


