bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01397
आमच्या गावचा नवयुवक गणेश मंडळ गणपती

मी ग्रामीण भागातील कबनसांगवी ता चाकूर जि लातूर या गावात राहतो. विद्यार्थी दशेत बप्पा चे आगमन मणजे आमच्या साठी एक पर्वणीच असायची. आरतीच्या वेळी मिळणारा तो एक विलक्षण आनंद तर होताच पण त्याही पेक्षा मिळणारा प्रसाद खाण्यासाठीची ती ओढ असायची कारण नारळ मुरमुरे आणि साखर एकत्र करून बनवलेला प्रसाद खाण्यासाठी एकमेकांच्या अंगावर तुटुन पडायचो. या लहानपणीच्या आठवणी काही औरच होत्या.
- Kind
- Story
- Place
- कबनसांगवी, ता. चाकूर, जि. लातूर
- Art
- Choral Recitation (Sampāṭhya) · Kala 5
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1407 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash5de1f16f40e88a8ec704cf9100a3ba932601f9b271997a9b46d5c7332218b545
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


