bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01392
गणेश स्थापनेची अखंड वाटचाल

सार्वजनिक गणेश मंडळ पिंगळी 🙏 गेल्या १६ वर्षांपासून अखंड सुरू असलेली श्री गणेश स्थापना परंपरा 🙏 एकता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकी जपत, पिंगळी गावात गेल्या १६ वर्षांपासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्री गणरायाची भक्तिभावाने स्थापना केली जात आहे. ही केवळ गणेश स्थापनेची परंपरा नसून, गावातील सर्वांना एकत्र आणणारी श्रद्धा, संस्कृती आणि एकतेची परंपरा आहे. 🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺
- Kind
- Tradition
- Place
- Nanded
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- आकाश देवीदास शिल्लार
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1402 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashc5c365a205b39a2f18764a9c832befe4f8b758072b2be96d2a6301f4cb3c82a3
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


