bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01389
माझ्या घराचे 20 वर्ष बाप्पा सोबत

माझ्या घरी गणपती बाप्पा आणण्या ची सुरुवात मीच केली. एका वेळी मी शाळेतून घरी येत असताना रोडवरच्या मंडळाचा बाप्पा बघितला सगळे मस्त गंमत करायचे खेळ खेळायचे, बघून अस वाटला बाप्पा आले की खूब मस्ती करायला भेटते, घरी येऊन माझ्या आई ला म्हटला की गणपती बाप्पा बसवायचे आहे, त्या वर्षी तर नाही त्याच्या पुढच्या वर्षा पासून आम्ही प्रत्येक वर्षी गणपती बाप्पा ना घरी आणायचा, आता ह्या गोष्टीला 20 वर्ष झाले. माझा लग्न ही झाला मुलगा ही आला आणि त्याला ही बाप्पा खूब आवडायचे, शाळेतून आल्यावर बाप्पा सोबत बोलत बसतो तो आमची कम्प्लेंट करत राहतो पप्पा राघवतात मम्मी मोबाईल नाही बघू देत...😂🫣😂🫣😂😂
- Kind
- Story
- Place
- Nagpur
- Art
- The Art of Memory (Dhāraṇā-mātṛkā) · Kala 62
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1399 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash34d716a0d208a70ed7c43fb98c535eeca5b99a8a9bdbd841eac863518831c97f
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


