bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01388
उकडीचे मोदक
सर्वात आधी मैदा भिजला त्यात पाणी टाकून v तेल चिमटीत मीठ घेऊन कणिक मळलि व झाकून ठेवून.. थोड्या वेळात म्हणजे 10 मिनिटात छोटे छोटे लाटून घेतले..त्या नंतर त्याच्यात खोबर किस व साखर मिश्रण केले आणि त्यात मोदका मध्ये भरून त्याचं त्याला मोदक तयार करून वाफे मध्ये करून घेतले व छान पैकी गणपती बाप्पा चे मोदक तयार झाले
- Kind
- Recipe
- Place
- Nandurbar
- Art
- Cooking (Citra-śāka-pūpa-bhakṣya-vikāra-kriyā) · Kala 42
- Contributed by
- जयश्री राकेश गुरव
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1398 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash59c3ea4d0a00fc7a7601066eb67ed28617dab989154d6dfc1a2dd67cef0caf50
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


