bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01385
श्री गणपती बाप्पा मोरया!

श्री गणपती बाप्पा मोरया! रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मानी फाटा येथे सन १९८३ पासून म्हात्रे परिवारात गणपती बाप्पाची भक्तिभावाने परंपरा जपली जात आहे. बाप्पा म्हणजे आमच्यासाठी श्रद्धा, संस्कार, एकता आणि आनंदाचे प्रतीक आहे. दरवर्षी संपूर्ण परिवार एकत्र येऊन भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत, पूजन आणि आरती करतो. ही पवित्र परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अखंड सुरू राहो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
- Kind
- Tradition
- Place
- Raigad
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1395 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash34eb2c867fbccd018c6894d2fb8d56f090d74ca21d87e68f7f7b01464e4e9aaa
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


