bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01384
आमचा बाप्पा

आमच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन जल्लोषात आणि प्रचंड उत्साहात होत असते त्याप्रमाणेच यावर्षीही आगमन झाले आहे , मी आपण सर्वाना आमंत्रित करतो बाप्पाच्या दर्शनासाठी.... दरवर्षी ठरल्याप्रमाणे सर्व कुटुंबाला एकत्र येणे बाप्पा मुळे शक्य होते, हीच आमच्यावार बाप्पाचा आशीर्वाद आम्ही समजतो, बदलत्या काळात आणि धावपळीच्या युगात प्रत्येक जण व्यस्त असतो मात्र एवढे असूनही बाप्पाच्या स्वागतसाठी सर्व एकत्र वेळेत वेळ काढून जमतात हा बाप्पाच्या चमत्कारामुळेच...... धन्यवाद गणपती बाप्पा, तुझालं असाच आशीर्वाद मला माझ्या कुटुंबाला आणि या जगाला राहूदे. सर्व समाज एकत्र येऊन एकमेकांची दुःख सुख जाणून घेण्याची एक अनमोल संधी तू जगाला दिली त्यासाठी तुझे कोटी कोटी आभार, गणपती बाप्पा मोरया.... 🙏🙏🙏
- Kind
- Story
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1394 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashdeac346d60cb54fb713255e60a200378811f03ccad2b071e9e4d2825378b618a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


