bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01382
posts

या पोस्ट्समध्ये आम्ही यंदाच्या उत्सवासाठी घरी साकारलेला देखावा दाखवला आहे. वरच्या भागात बाप्पा एका नावेवर बसलेले असून मागे मंथनाचे चित्र आणि दोन्ही बाजूंना लहान इमारतींची आरास केली आहे. खालच्या भागात निळ्या प्रकाशात विविध जलचर आणि प्लास्टिक दाखवून समुद्राची स्थिती मांडली आहे. अशा प्रकारे एका वेगळ्या विचाराने आम्ही यंदा घरी बाप्पाचे स्वागत केले.
- Kind
- Story
- Place
- Mumbai City
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1392 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash9fd40a3e9eba8cdc0d7fa34e6530f6ccf5f2e05f5b5c17c67a497de45e6dae46
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


