bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01380
भारतीय संस्कृतीचे दर्शन
कुटुंब आणि सणोत्सव हे आपल्या भारतीय संस्कृतीचे दोन मुख्य खांब आहेत. सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून ते कुटुंबाला एकत्र आणणारे, नात्यांमधील गोडवा वाढवणारे आणि जीवनात आनंद भरणारे महत्त्वाचे सोहळे आहेत. व सणोत्सव म्हणजे आपल्या प्राचीन परंपरा, मूल्ये आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम. अनेक सण ऋतू , निसर्ग व प्राण्यांशी जोडलेले असतात, ज्याद्वारे निसर्गाचे आभार मानले जाते. लागलेल्या वस्तू - सुकलेल्या लाकडी काड्या, कार्डबोर्ड, फेविकॉल, टाचणी, कलर, कटर, माती, कापड इत्यादी.
- Kind
- Tradition
- Place
- Amravati
- Art
- Costume and Stagecraft (Nepathya-yoga) · Kala 11
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1390 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4fed851207f74d5753661e0a334c07760b51e48f6ce12c2fec4687ea1529dc92
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


