bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01379
वराह अवतार
हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे.स्वरूप: या अवतारात श्रीविष्णूंनी वराहाचे (डुकराचे) रूप धारण केले होते.हिरण्याक्ष नावाच्या शक्तिशाली राक्षसाने पृथ्वीवर अत्याचार केले आणि तिला मुद्दाम समुद्राच्या (पाताळाच्या) तळाशी नेऊन बुडवले. पृथ्वीला या संकटातून आणि महाप्रलयातून बाहेर काढण्यासाठी भगवान विष्णूंनी वराहाचे अवाढव्य रूप घेतले. समुद्रात प्रवेश केला. त्यांनी आपल्या दाढेवर किंवा नाकावर पृथ्वीला लीलया उचलले आणि पुन्हा तिला तिच्या योग्य जागी स्थापित केले. पृथ्वीला वाचवताना भगवान विष्णू आणि राक्षस हिरण्याक्ष यांच्यात भयानक युद्ध झाले. वराहाने त्या दुष्ट राक्षसाचा वध केला.
- Kind
- Story
- Place
- Amravati
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1389 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash3d624abf5e5965fad1fbb2c77f3c3d46c8d9e37b5f66eed92106468f386741a7
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


