bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01372
पुणे गणपती दर्शन
मी आज(17/09/2026) सकाळ पासून कामावर होतो आणि कामावरून आल्या नंतर मला अशी इच्छा झाली की चला जाऊ आणि गणपती दर्शन करू. खूप दमलो होतो पण देवाला पाहण्यासाठी आतुर झालेला मन काय मानेना मग निघालो आणि पुण्यात पाहुचलो तिथ बघतोय तर काय खूप गर्दी होती पण मी खचलो नहीं मला आज दर्शन करायच्च होता मग काय लागलो लाईनला आणि पुढे चालत गेलो मग जेव्हा दगडूशेठ गणपती चे दर्शन झालं तेव्हा पूर्ण थकवा निघून गेला मग गेलो तुलसी बाग गणपती, गुरुजी तालीम, भाऊ साहेब रंगारी, कसबा गणपती प्रत्येक मंडळाचे खूप अद्भुत देखावे होते पाहून अस वाटला की जणू पुण्यात स्वर्गच अवतरला मग मी रात्री २.०० ला आलो पुणे स्टेशन ला आणि लोकल ची वाट पहात बसलो लोकल ५ ला येणार आणि मी जाणार 6.30 लां पोहचणार मग रूमवर जाऊन तयार होऊन कामाला जाणार
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1382 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashbf025d27ab76adc588a03e23850e78011c9ffc027ed7d1e83ada91859996b226
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


