bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01361
बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत”** ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षीच्या **“घरगुती गणपती” स्पर्धेत** सहभागी होण्यासाठी आमच्या घरगुती गणपती सजावटीचे फोटो व व्हिडिओ सादर करत आहोत. 🙏🌺 यावर्षी आमच्या सजावटीतून **“बळीराज्याचा प्रवास – शेतातून बाजारापर्यंत”** ही संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला आहे. या देखाव्यातून शेतकऱ्याचे कष्टमय जीवन, शेतीची कामे, निसर्गाची साथ व त्याच्यासमोरील संकटे, दुष्काळ आणि शेवटी शेतमाल बाजारपेठेत पोहोचेपर्यंतचा त्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या देखाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे **यातील सर्व कलाकृती, वस्तू आणि सजावटीचे साहित्य आम्ही स्वतः हाताने तयार केले आहे.** तसेच संपूर्ण कथानकासाठीचे **व्हॉइस-ओव्हर आणि संवादांचे आवाजही आम्ही स्वतः दिले आहेत.** 🎙️ या माध्यमातून आपल्या अन्नदात्या **बळीराजाच्या कष्टांना आणि संघर्षाला मनापासून सलाम** करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. 🙏🌾 **गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏**
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Staging Plays and Tales (Nāṭikākhyāyikā-darśana) · Kala 9
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1371 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash59ee30b7bfb1d384c817dfff0ac1ab97938e2d2db1ec31732c6cef13af256292
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


