bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01358
माझा विद्यार्थी गणपती बाप्पा सर्जनशीलतेचे प्रतीक

🌺 माझा विद्यार्थी गणपती यंदाचा आमचा बाप्पा केवळ गणेशमूर्ती नसून ज्ञान, कला आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. शाडू मातीपासून साकारलेल्या विद्यार्थी गणपतीभोवती पुस्तके, मिनी लायब्ररी आणि शैक्षणिक घटकांच्या माध्यमातून एक सुंदर शैक्षणिक विश्व उभे केले आहे. सजावटीतील अनेक घटक स्वतःच्या हाताने तयार केलेले आणि पर्यावरणपूरक आहेत. या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी कला, शिक्षण, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर मेळ अनुभवावा, हा प्रयत्न आहे. “बाप्पा आम्हाला ज्ञान दे, सर्जनशीलतेची नवी वाट दाखव आणि निसर्ग जपण्याची प्रेरणा दे!”
- Kind
- Tradition
- Place
- Thane
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 18 September 2026
- Accepted
- 18 September 2026
Evidence
This entry is record #1368 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash30773ffa2dc6034765a9e75f2e234c9c68c84d23decbf748560e5e0b3295ed4d
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


