bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01347
आम्ही साकारले समुद्र मंथन
दर वर्षी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो, पण यंदा काहीतरी जिवंत आणि खास साकारायचं ठरवलं! 🌊✨ YouTube वर अचानक समुद्र मंथनाची कथा समोर आली आणि तिथूनच या संकल्पनेचा जन्म झाला. सलग १ महिना सतत मेहनत करून, पूर्णपणे इको-फ्रेंडली गोष्टी जसे की न्यूझपेपर, टिशू पेपर आणि कार्डबोर्ड वापरून हा चालचित्र देखावा (Moving Scene) साकारला आहे. मोटरच्या साहाय्याने देखाव्यात जिवंतपणा आणण्याचा छोटासा प्रयत्न
- Kind
- Tradition
- Place
- Nagpur
- Art
- Mechanical Devices (Yantra-mātṛkā) · Kala 32
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1357 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashda3c42504e57c365c880a53436a63f5c993a5e8ea413a5dcddc7d0d6b241fb8a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


