bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01344
पिलीव चा राजा

मौजे पिलीव ता. माळशिरस जि. सोलापूर येथे अष्टविनायक गणेश मित्र मंडळ एस. टी. स्टॅण्ड पिलीव या नावाने सण 1995 पासून स्थापन केले जाते. विविध प्रकारचे सामाजिक कार्य हे मंडळ करीत असते, संस्कृतीक, कला, क्रीडा सर्व प्रकारामध्ये हे मंडळ अग्रस्थानी असलेले पहावयास मिळते. या मंडळामध्ये सर्व जाती धर्माची मुले समाविष्ट असलेली पहावयास मिळतात. म्हणून या मंडळास पिलीवचा राजा असे संबोधले जाते.
- Kind
- Story
- Place
- Solapur
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1354 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash8ad8a96dafe39c9f4a70e0dfe5059980e3440ad33064ae9c9321f1a6ec8d8fa1
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


