bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01341
सामाजिक ऐक्य

लोकमान्य टिळकानी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्यामागे मोठी दूरदृष्टी होती समाजाला एकत्र आणण्यासाठी आपली परंपरा आपली संस्कृती जपण्या साठी देवा पोटी असलेली श्रद्धा या साठी गणेश उत्सव अतिशय महत्वाचा ठरला अलीकडे अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळ समजामध्ये पर्यावरणा ची होणारी हानी वृक्ष तोड नद्या दूषित करणे या मुळे होणारे वाईट परिणाम या विषयी जनजागृती केली जाते आणि दिवसें दिवस गणेश उत्सव निमित्ताने चांगल्या कार्याची जागृती होत आहे आणि त्या मध्ये वाढ होत आहे एकढच सांगेन.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1351 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash1ba0481cf0aeb2eebe471e392f6cc7f778e42f6e61d4a131a7530e8844ea8bfb
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


