bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01335
पर्यावरणपूरक गणेशोत्सव

जेव्हा मी गणपती बाप्पाची सजावट सुरू करायचे ठरवले. त्या वेळी मी विचार करत होतो की या सजावटीत थर्माकोल वापरू नये. या सजावटीत फक्त टाकाऊ वस्तूंचा वापर करु . तसं या सजावटीच्या फोटोमधील सर्व झाडे खरी आहेत. पाठीमागे जी भिंत दिसत आहे ती मी वर्तमान पत्र व कार्डबोर्ड बॉक्स वापरला आहे. तसेच मी वडाच्या झाडाच्या पारंब्या व छोटी रोपटे व वेल वापरल्या आहेत. तसेच मी महादेवा ची पिंड व नंदी दगडाचे वापरले आहे. आणि तसेच गणपती बाप्पा ही पर्यावरण पुरक आहे.
- Kind
- Story
- Place
- Pune
- Art
- Arranging a Chamber (Śayana-racanā) · Kala 41
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1345 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash4f22458398a6eb16ea61001725aa81fb09efb29f4f3fb07840498effce6a16d6
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


