bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01331
श्री अपूर्वम गणेश मडळ

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे कोणाच्याही मनात कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा गैरसमज न ठेवता आपण सर्वांनी एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घ्यावा. दररोज संध्याकाळी ९.०० ते १०.३० वाजेपर्यंत गाण्यांचा कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रम नियोजनपूर्वक आयोजित करण्यात यावेत आणि सर्व सभासदांनी त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. हा गणेशोत्सव सार्वजनिक आणि आपल्या सर्वांचा सामूहिक उत्सव आहे. तो कोण्या एका व्यक्तीचा किंवा एका गटाचा वैयक्तिक कार्यक्रम नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकोप्याने, आनंदाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा करूया. “माझी सोसायटी, माझी जबाबदारी” गणपती बाप्पा मोरया! 🙏
- Kind
- Aarti
- Place
- Chhatrapati Sambhajinagar
- Art
- Rules of Discipline (Vainayikī vidyā) · Kala 63
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1341 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hashf45589b9b96389782be0ae20414291a51a46c45b31cc23d77df9734242a54e61
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


