bappa.org
Maharashtra Ganeshotsav Archive
2026-01322
गौरी आगमन
भाद्रपद महिन्यात जेष्ठा गौरीचे आगमन होते.प्रथम नदी, विहिर अशा ठिकाणी स्त्रीया जमतात. सात खडे मोजून तांब्यामध्ये ठेवतात,त्यात पाणी व तेरडा ची फांदी ,हळदीचेपान, सोनसळ, सीतेचे फुल अशी रानफुले,ठेवून पुजा करतात. गौरी वाजत गाजत घरी आणतात. तीला पालेभाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी लेक माहेरी येते. मैत्रिणी जमतात, झिम्मा फुगडीचे खेळ खेळतात. महीलांचा आनंद जोपासण्याचा हा सण आहे.
- Kind
- Tradition
- Place
- Ratnagiri
- Art
- Dance (Nṛtyam) · Kala 7
- Contributed by
- Recorded, name withheld by the contributor
- Submitted
- 17 September 2026
- Accepted
- 17 September 2026
Evidence
This entry is record #1332 in a hash chain of 2,051. Each record commits to the one before it, so a change to any earlier record breaks every hash after it.
Record hash6edf4e8005c2ca0505ce94442f035e28440068b3c54b38e688224b27d91d492a
Chain head5d4bccfe2524bc72c35fa2940e30eb3a6c2d65e9d5f493f1cad3dc0e6b3c3c1e
The chain verifies end to end as of this page load.


